Uncategorizedपिंपरी / चिंचवड

‘देहूरोड कॅंटोन्मेंट’ चे नागरिकांसाठी ‘पब्लिक ई- कॅन्टोन्मेंट’ पोर्टल

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वतीने ‘पब्लिक ई- कॅन्टोन्मेंट’ पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

या पोर्टलवर व्यापार परवाना मिळण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. तसेच, वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क भरता येईल आणि नागरिकांना घरबसल्या तक्रार देखील दाखल करता येऊ शकणार आहे.

व्यापार परवाना बाबत विविध प्रकारच्या माहितीसाठी https://dehuroad.cantt.gov.in या संकेतस्थळाला अथवा देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाला भेट देण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button