breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दूध दरवाढीसाठी राजू शेट्टी यांच ‘चलो बारामती’ आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे आज म्हणजे 27 ऑगस्टला बारामतीत दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे. राजू शेट्टी ‘चलो बारामती’ हे आंदोलन करत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीत राजू शेट्टी हा एल्गार पुकारला आहे. दुधाला योग्य तो भाव मिळावा यासाठी गेले अनेक दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राजू शेट्टी हे आंदोलन करत आहेत.

दरम्यान, राजू शेट्टी हे कोल्हापूरहून बारामतीसाठी रवाना झाले आहेत. ११ वाजता ते बारामतीत पोहोचणार आहेत.शांततेच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करणार आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. आज बारामतीत नव्याने काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.लॉकडाऊनपासून जे भाव दुधाचे कमी आहेत त्यांना भाव मिळावे ही अपेक्षा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button