breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता- IMD

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. वारा आणि पावसामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारेल असे पर्यावरण व संशोधन केंद्र प्रमुख डॉ. व्हीके सोनी यांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button