breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीत चार मजली फॅक्टरीला भीषण आग, 28 बंब घटनास्थळी

दिल्लीत एका चार मजली फॅक्टरीला आग लागली. या आगीत मोठं नुकसान झालं आहे. पहाटेच्या सुमारास ही आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 28 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. या ठिकाणी आग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

ANI@ANI

Delhi: Fire broke out in a four-storey factory in Peeragarhi area, late last night. The fire also spread to an adjacent building. 28 fire tenders are present at the spot. 3 fire-fighting personnel injured. Fire fighting operations are still underway. More details awaited.

View image on Twitter
View image on Twitter
View image on Twitter

६४६:१७ म.पू. – ४ नोव्हें, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता१८ लोक याविषयी बोलत आहेत

एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही आग लागली. ही आग नेमकी का लागली? ते समजू शकलेले नाही. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहण्यास मिळत आहेत. कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button