breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या कारट्यांनला तर मी सोडणार नाही…’ -उदयनराजे

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार उदयनराजे यांचा, राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. यावेळी आपण पवारांचा आदर करतो असं उदयनराजे यांनी आठवणीने सांगितलं आणि श्रीनिवास पाटील यांचं अभिनंदन केलं.

उदयनराजे म्हणाले, ‘पाटीलसाहेबांनी आता मी केली त्यापेक्षा जास्त कामं करावीत, त्यासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक. तसेच शरद पवारांनाही हे माहित आहे की, उदयनराजे कधी खोटं बोलत नाही’, ‘पावसाने राजकीय वातावरण बदललं असतं तर मी पावसातंच बसून राहिलो असतो, असंही मिश्किलपणे उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे तुम्हाला साथ देणाऱ्या तरूणांबद्दल तुम्ही काय म्हणाल या प्रश्नाला उत्तर देतांना, उदयनराजे म्हणाले, त्या कारट्यांनला मी सोडणार नाही, आणि मी देखील त्यांना सोडणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button