breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

… तर रावसाहेब दानवे वेडे वाकडे जन्माला आले असते, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची जीभ घसरली

भोकरदन – आघाडी सरकारमध्ये पोलिओचे डोस दिले नसते तर रावसाहेब दानवे वेडे वाकडे जन्माला आले असते असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं.

आज भोकरदन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थितीत होत्या. चंद्रकांत दानवे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मतदारसंघातून हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. दरम्यान आघाडी सरकारमध्ये पोलिओ डोज दिले नसते तर आज रावसाहेब दानवे वेडे वाकडे जन्माला आले असते असं वक्तव्य करत रुपाली चाकणकर यांनी दानवेंवर हल्ला चढवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button