breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा कोथरूडमधून उमेदवारी अर्ज दाखल

पुणे ।महाईन्यूज।  कोथरुड विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (गुरुवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार गिरीष बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत कोकाटे, सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते.

210 कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अहिरराव आणि सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी दिप्ती रिठे व संतोष वारुळे यांनी स्वीकारला. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली. पंरतू, ही गर्दी भाडोत्री असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button