breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना महापालिकेत अभिवादन
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जयंतीनिमित्त त्यांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्या कमल घोलप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.