breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

ठाण्यात लॉकडाऊन कालावधीत सकाळी 7 ते रात्री 9.30 पर्यंत व्यापारी आस्थापनं खुली ठेवण्यास परवानगी

ठाणे: ठाणे शहरात लॉकडाऊन कालावधीत सकाळी 7 ते रात्री 9.30 पर्यंत व्यापारी आस्थापनं खुली ठेवण्यास पालिकेने  परवानगी दिलेली आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर याबाबत मागणी करण्यात आलेली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button