breaking-newsराष्ट्रिय

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिला काँग्रेस सरचिटणीस पदाचा राजीनामा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सरचिणीस पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विवटरवरून त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली आहे.

ANI

@ANI

Jyotiraditya Scindia: Accepting the people’s verdict and taking accountability, I had submitted my resignation as General Secretary of AICC to Rahul Gandhi. I thank him for entrusting me with this responsibility and for giving me the opportunity to serve our party. https://twitter.com/ANI/status/1147822949929508864 

ANI

@ANI

Jyotiraditya Scindia resigns as as General Secretary of All India Congress Committee (AICC). (File pic)

View image on Twitter
४६ लोक याविषयी बोलत आहेत

ट्विटमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे की, “लोकांचा निर्णय स्वीकारत आणि त्याची जबाबदारी घेत, मी राहुल गांधी यांना माझा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा सादर केला आहे. मला ही जबाबदारी आणि आमच्या पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.  या अगोदर मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button