breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते तहसीलदार नूतन पाटील यांचा सत्कार

सांगली : सांगली जिल्ह्यातील नागाव कवठे येथील नूतन पाटील यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. नूतन यांची तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा  राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सत्कार केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button