breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जंम्बो कार्यकारीणीमुळे शहरात राष्ट्रवादी युवकचा दरारा वाढणार

  • सांगवीतील मेळाव्यात कार्यकारिणी जाहीर
  • युवकांवर सोपविली नेतृत्वाची जबाबदारी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची जंम्बो कार्यकारीणी जाहिर केली आहे. सांगवी येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिका-यांना पत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे,  माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, माजी पक्षनेते जगदीश शेट्टी, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या चिंचवड विधासभा अध्यक्ष शेखर चंद्रकांत काटे, तर पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अमर आदियाल, आकाश शेट्टी, निखिल दळवी, श्रीकांत धनगर यांची निवड झाली.

पिंपरी चिंचवड शहर संघटक पदावर प्रसाद चव्हाण, कृष्णा पाटील यांची निवड झाली. पिंपरी चिंचवड सरचिटणीस पदी पृथ्वीराज बो-हाडे, युवराज भोंडवे, अॅड. राकेश गुरव, किरण काकडे, सनी मेहता यांची निवड झाली. चिंचवड विधानसभा संघटक पदावर महेश संजय काळे यांची निवड, प्रभाग 23 अध्यक्ष आशिष अशोक जगताप, प्रभाग 24 अध्यक्ष विकास शांताराम असवले, प्रभाग 25 अध्यक्ष संतोष खांडेकर, प्रभाग 9 उपाध्यक्ष अशोक देवकर, प्रभाग 23 वॉर्ड अध्यक्ष निलेश कसबे, आकाश वाघमारे, आझम शेख, युनूस इमाम शेख.

प्रभाग 24 वॉर्ड अध्यक्ष अझहर सौदागर, अमोल भगत, प्रसाद शेडगे, दिगंबर भुसारे, प्रभाग 25 वॉर्ड अध्यक्ष अतुल काटे, प्रभाग 10 वॉर्ड अध्यक्ष प्रशांत माने, उमेश देवकाते, प्रभाग 10 वॉर्ड सरचिटणीस अनमोल कांबळे, प्रभाग 10 वॉर्ड सचिव सुरज गायकवाड, प्रभाग 10 वॉर्ड संघटक राहुल ढवळे, योगेश कांबळे, प्रवीण कांबळे, प्रवीण चौधरी, शुभम अडागळे, अजय कांबळे, कुणाल सोनकांबळे, संदेश कांबळे, शुभम कु-हाडे, संजय कांबळे, ऋषिकेश महारनोर, आराध्य भोसले, सागर पाटील, सिध्दार्थ शिंदे, रोशन यादव, सिध्दांत शर्मा, अभिषेक यादव यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button