breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
गोव्यात 10 वी आणि 12 वी विद्यार्थ्यांचे क्लास SOP च्या नुसार येत्या 21 नोव्हेंबर पासून सुरु- मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोवा: गोव्यात 10 वी आणि 12 वी विद्यार्थ्यांचे क्लास SOP च्या नुसार येत्या 21 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेला आहे.