breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

गुगल कारवाई नंतर पेटीएमने लॉन्च केलं स्वत:चं अ‍ॅप स्टोअर

पेटीएम हे अँप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले होत. त्यानंतर आता पेटीएमने गुगलला टक्कर देण्यासाठी थेट स्वत:चे अ‍ॅण्ड्रॉइड मिनी अ‍ॅप स्टोअर सुरु केले आहे. भारतीय अ‍ॅप डेव्हलपर्ससाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देत पेटीएमने थेट गुगलला आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय. हे मिनी अ‍ॅप्स हे सामान्य अ‍ॅप्सप्रमाणे नसतील. हे अ‍ॅप्स वेब बेस अ‍ॅप्स असतील. म्हणजेच या अ‍ॅपवर गेल्यावर तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर गेल्यासारखंच वाटेल. या अ‍ॅप्सच्या मदतीने युझर्सला त्यांचा डेटा आणि मेमरीही वाचवता येईल असा दावा पेटीएमने केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button