breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

कोरोना व्हायरसचा शेअर बाजारावरही परिणाम,सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला


कोरोना व्हायरसचा परिणाम शेअर बाजारावरही झालेला पहायला मिळतोय…आशियायी शेअर बाजारात मोठी घसरण झालीये . भारतीय शेअर बाजाराच्या कारभाराची सुरुवातच घसरणीने झाली.

सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला तर राष्ट्रीय निर्देशांक निफ्टीमध्येही सुमारे 800 अंकांच्या घसरणीची नोंद झाली. सकाळी नऊ वाजता सेन्सेक्समध्ये 1169.74 अंकांनी घसरुन 36,406.88 वर आला. तर निफ्टीमध्ये 332.40 अंकांनी घसरण झाल्याने 10,657.05 वर पोहोचला.

दुसरीकडे जपानाचा निर्देशांक निक्कई 4.4 टक्क्यांनी घसरला आहे. तर आशियातील इतर शेअर बाजारातही 4 ते 5 टक्क्यांच्या घसरणीची नोंद झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button