breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

कोरोनावर मात : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले राज्यातील जनतेचे आभार !

पुणे । प्रतिनिधी

कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी राज्याभरात दौरा करणारे आणि अहोरात्र झटणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोरोनाने बाधित केले होते. मात्र, कोरोनावर यशस्वी मात करुन आता पवार घरी परतले आहेत.

घरी परतल्या नंतर अजित पवार यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. राज्यातील कोट्यवधी जनता व कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच डॉक्टर,नर्स,सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार,काही दिवस घरी विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचे आभार, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button