breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांचे राज्यभरात आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चाचे आयोजन

मुंबई: राज्यभरातील मंडप डेकोरेटर्स आणि विवाहा सोहळ्यांवर उपजीविका अवलंबून असलेल्या अनेक व्यवसायिकांनी राज्यभर आंदोलन सुरु केलेले आहेत. या व्यवसायातील संघटना जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढताना दिसत आहेत. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई आदी ठिकाणी हे मोर्चे मोठ्या स्वरुपात पाहायला मिळालेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button