breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
कोचिंग क्लास मालक मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला
मुंबई: राज्यातील कोचिंग क्लास मालक महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्षकुंजवर पोहोचलेले आहेत. राज्यातील कोचिंग क्लासेस सुरु करण्यात यावेत अशी या मालकांची मागणी केली आहे. त्यासाठी हे मालक राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत.