breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कॉंग्रेस व त्याच्या मित्रपक्षांनी लोकशाहीला पुन्हा एकदा लज्जित केले- अमित शाह
नवी दिल्ली: कॉंग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी लोकशाहीला पुन्हा एकदा लज्जित केले, अशी प्रतिक्रीया गृहमंत्री अमित शाह यांनी अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर दिलेली आहे.