breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केरळ : कामगारांच्या देशव्यापी संपामध्ये दहा संघटना उतरल्या रस्त्यावर
तिरुअनंतपुरम । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
केरळमधील १० कामगार संघटनांनी कामगारांच्या हक्कांसदर्भात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये सहभाग घेतला. बुधवारी सकाळी कामगारांनी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.