breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची 2020 नंतर ‘या’ साधणसामुग्रीच्या आयातीवर बंदी…वाचा यादी!
नवी दिल्ली। टीम ऑनलाईन
आत्मनिर्भरभारत अभियानामध्ये आता संरक्षण मंत्रालयाने मोठा सहभाग घेतला आहे. २०२० नंतर तब्बल १०१ साधण-सामुग्रीच्या आयातीवर संरक्षण मंत्रालय बंदी घालणार आहे. त्याची अधिकृत घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली.
कोणत्या वस्तु आणि साधणांवर संरक्षण मंत्रालय बंदी घालणार त्याची यादी पुढीलप्रमाणे…