breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांची बैठक
नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आज रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्यासोबत बैठक (पोस्ट बजेट) घेतली. यावेळी आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाचे अनुराग ठाकूर उपस्थित होते.