breaking-newsराष्ट्रिय

केंद्रसरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव २.५० रुपयांनी केले कमी

  • केंद्र सरकार उत्पादन शुल्कामध्ये १.५० रुपयांची घट करणार 
  • इंधन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दर १ रुपयाने घटवण्याचा आदेश
 
नवी दिल्ली- देशभरामध्ये गेल्या महिनाभरापासून वाढीस लागलेले पेट्रोल व डिझेलचे भाव अखेर आज केंद्र सरकारद्वारे २.५० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी सरकारच्या या निर्णयाबाबत पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिली.

View image on Twitter

ANI

@ANI

Excise duty to be reduced by Rs.1.50 & OMCs will absorb 1 rupee. So, a total of Rs.2.50 will be reduced on both diesel and petrol: Finance Minister Arun Jaitley

 यावेळी बोलताना अरुण जेटली म्हणाले की, “केंद्रसरकारद्वारे पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये २.५० रुपयांची तात्काळ घट केली जात असून केंद्र सरकार उत्पादन शुल्कामध्ये १.५० रुपयांची घट करत असून इंधन उत्पादन कंपन्यांना १ रुपयाने दर घटवावेत असे आदेश देण्यात आले आहेत.”
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button