breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सचा संघ हॉटेलमधून सामन्यासाठी रवाना
नवी दिल्ली: राजस्थान रॉयल्सचे खेळाडू आज रात्री साडेसहा वाजता अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी टीम हॉटेलमधून रवाना झालेले आहेत.