breaking-newsपिंपरी / चिंचवड

कासारवाडीत घरगुती कारणावरुन विवाहितेचा मानसिक छळ

कासारवाडी:- घरगुती कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजरुद्दीन अब्दुल रहमान शेख (वय ३०), अब्दुल रहमान दाऊद शेख (वय ५२), फरिदा अब्दुल रहमान शेख (वय ४५, सर्व रा. केशवनगर, कासारवाडी), आरिफ रियाज शेख (वय ३४, रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या एकाच कुटुंबातील चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन घरगुती कारणावरुन विवाहितेला शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करुन धमकी देत शारीरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button