breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेसची सत्ता आता ‘या’ तीन राज्यांतच

नवी दिल्ली : कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी आज (मंगळवारी) पार पडली. भाजपने मॅजिक फिगर ओलांडत ११४ चा आकडा ओलांडला. तर सत्ताधारी काँग्रेसला फक्त ६४ जागांवरच समाधान मानावे लागले. कर्नाटकमधील सत्ता गमावल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. काँग्रेसची आता केवळ तीनच राज्यात सत्ता उरली आहे.

कर्नाटकमधील सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसकडे आता फक्त पंजाब, मिझोराम हे राज्य आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेश आहे. कर्नाटक निकालानंतर देशाच्या ६४.१४ टक्के लोकसंख्येवर एनडीएची, २.४९ टक्के लोकसंख्येवर काँग्रेसची तर २८ टक्के लोकसंख्येवर इतरांची सत्ता असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button