breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

औरंगाबाद जिल्हातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली

औरंगाबाद –जगप्रसिद्ध वेरूळ आणि अजिंठ्याची लेणी उद्या पासून उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांसाठी परवा लेणी उघडणार आहे. रोज 2 हजार पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. सकाळच्या सत्रात 1 हजार आणि दुपारच्या सत्रात 1 हजार पर्यटकांना लेणी पाहता येणार आहे. या साठी ऑनलाईन नोंदणी पर्यटकांना करावी लागणार आहे. तिकीट काउंटरवर तिकीट मिळणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button