breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
औरंगाबादमध्ये 10 जुलैपासून 18 जुलैपर्यंत संचारबंदी
औरंगाबाद : 10 ते 18 जुलैदरम्यान औरंगाबादमध्ये कर्फ्यु, वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता निर्णय, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या बैठकीत निर्णय, उद्योगही बंद राहणार, औरंगाबाद शहर आणि वाळूज परिसरात संचारबंदी