पुणे

एमएमसीओई समुदाय विकास उपक्रम

मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागाने समुदाय विकास उपक्रमासाठी आगळंबे गाव, ता. हवेली, जि. पुणे या गावाची निवड केली आहे. या उपक्रमा अंतर्गत गावात विविध जीवनउपयोगी कर्यक्रम राबवणार आहे.


याचाच एक भाग म्हणून दि.२८/०९/२०१९ रोजी या गावास भेट देऊन तेथील आरध्य दैवत हनुमान मंदिराचे संपूर्ण विद्युतीकरण उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थीनी पार पाडले आणी गावातील इतर समस्यांबद्दल गावकर्यांशी संवाद साधला. या कर्यक्रमाला विद्युत अभियांत्रिकी विभागाचे शिक्षक डॉ. तारांबळे, सौ. उपासणी, श्री. भीसे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button