breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

एअरपोर्ट आणि एअरक्राफ्ट्समध्ये मोठी वाढ करण्याची गरज; खासदार प्रफुल्ल पटेल यांची मागणी

मुंबई: कोरोनाचा मोठा फटका हवाई क्षेत्राला बसलेला आहे. दरम्यान खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज Aircraft (Amendment) Bill 2020 चर्चेमध्ये सहभाग घेत एअरपोर्ट आणि एअरक्राफ्ट्समध्ये मोठी वाढ करण्याची गरज असल्याचं म्हटलेलं आहे. सध्या 4-5% लोकं विमानाने प्रवास करतात ही 10-15% पर्यंत देखील वाढवावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button