breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज बुधवारी (दि. 8) मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे.

जिल्हानिहाय पालकमंत्री :

  1. पुणे– अजित अनंतराव पवार

2.      मुंबई शहर–  अस्लम रमजान अली शेख

3.      मुंबई उपनगर–  आदित्य उद्धव ठाकरे  

4.    ठाणे– एकनाथ संभाजी शिंदे

5.     रायगड – आदिती सुनिल तटकरे

6.      रत्नागिरी– ॲड. अनिल दत्तात्रय परब

7.     सिंधुदुर्ग– उदय रविंद्र सामंत

8.     पालघर– दादाजी दगडू भुसे

9.      नाशिक– छगन चंद्रकांत भुजबळ

10.  धुळे– अब्दुल नबी सत्तार

11.  नंदुरबार– ॲड. के.सी. पाडवी

12.  जळगाव– गुलाबराव रघुनाथ पाटील

13.  अहमदनगर– हसन मियालाल मुश्रीफ

14.सातारा– शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

15. सांगली– जयंत राजाराम पाटील

16.  सोलापूर– दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

17. कोल्हापूर– विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

18. औरंगाबाद– सुभाष राजाराम देसाई

19.  जालना– राजेश अंकुशराव टोपे

20. परभणी– नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

21.  हिंगोली– वर्षा एकनाथ गायकवाड

22. बीड– धनंजय पंडितराव मुंडे

23. नांदेड– अशोक शंकरराव चव्हाण

24.     उस्मानाबाद– शंकरराव यशवंतराव गडाख

25.  लातूर– अमित विलासराव देशमुख

26. अमरावती– ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27.अकोला– ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

28. वाशिम– शंभुराज शिवाजीराव देसाई

29. बुलढाणा– डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

30. यवतमाळ– संजय दुलीचंद राठोड

31.  नागपूर– डॉ. नितीन काशिनाथ राऊत

32. वर्धा– सुनिल छत्रपाल केदार

33. भंडारा– सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

34.     गोंदिया– अनिल वसंतराव देशमुख

35. चंद्रपूर– विजय नामदेवराव वडेट्टीवार

36. गडचिरोली– एकनाथ संभाजी शिंदे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button