breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्म पक्ष सांभाळणे आणि वाढवण्यासाठी झालाय- चंद्रकांत पाटील
मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केलेली आहे. ही टीका करताना उद्धव ठाकरे यांचा जन्म प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी नव्हे तर पक्ष सांभाळणे आणि वाढवण्यासाठी झालेला आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेले आहे.