breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबाचे संबंध काय?- भाजप नेते किरीट सोमय्या
मुंबई: उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबाचे संबंध काय? त्यांनी किती लोकांसोबत जमीनीचे व्यवहार केले? याची चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेली आहे.