breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

इस्राईल दूतावासाशेजारी स्फोटात वापरण्यात आलेल्या स्फोटकांच्या वैशिष्ट्यांची तपासणी करण्यासाठी NSG पथकाची नेमणूक

नवी दिल्ली |

नवी दिल्ली येथील इस्राईल दूतावासाशेजारी स्फोटात वापरण्यात आलेल्या स्फोटकांच्या वैशिष्ट्यांची तपासणी करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) च्या पथकाची नेमणूक केली जात आहे. ही टीम लवकरच घटनास्थळी भेट देणार आहे.

वाचा-  ‘मतांसाठी राजीव, इंदिरा गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने…’ राममंदिराच्या निधीवर भाजपचे प्रत्युत्तर

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button