breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचे निधन
आसाम: आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचे निधन झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी ही माहिती दिलेली आहे.