breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

‘आयपीएल’मधून बीसीसीआयने कमावले तब्बल ₹ ४,०००,००,००,०००

करोना साथीने एकीकडे संपूर्ण भारतभर थैमान घातलेले असताना संयुक्त अरब अमिरातीत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाचे यशस्वी आयोजन करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तब्बल चार हजार कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्के कमी खर्चात ‘आयपीएल’चे आयोजन करूनही ‘बीसीसीआय’ने चार हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. यंदाच्या हंगामात प्रेक्षकसंख्येचा आलेखही उंचावला. त्याशिवाय मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील पहिलाच सामना सर्वाधिक प्रेक्षकांद्वारे पाहिला गेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button