breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

आदिपुरुष चित्रपटात अजय देवगण दिसणार ‘या’ भूमिकेत?

चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा सुपरहिट ठरल्यानंतर त्यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटात अभिनेता अजय देवगण देखील भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. अजय देवगण ‘आदिपुरुष’ या चित्रपटात भगवान शंकराची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अजय देवगण किंवा चित्रपट निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button