breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हेल्पलाईनचे लोकार्पण

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका हेल्पलाईनचे उदघाटन करण्यात आले. यावेळी महापौर माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर हिरानानी घुले, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधीपक्ष राजू मिसाळ आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button