breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आठ किलो “एमडी’चा साठा जप्त

मुंबई – गुन्हे शाखेच्या पथकाने वांद्रे व नागपाडा परिसरातून आठ किलो मेफेड्रॉनचा (एमडी) साठा जप्त केला. या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. सलीम अहमद खान (वय 29), नुरुल हुसेन शमसुद्दीन अली शेख (57) अशी त्यांची नावे आहेत. एक व्यक्ती “एमडी’ घेऊन येणार असल्याची माहिती समजल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून खानला अटक केली. त्याच्याकडून एक किलो 55 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने नागपाडा येथील एका घरात एमडीचा साठा लपवल्याची माहिती दिली. नंतर शेखलाही अटक करण्यात आली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button