breaking-newsराष्ट्रिय

आईसह चिमुकल्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

हैदराबादमधील पशुवैद्यकिय महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना व देशभरासह संसदेतही याबद्दल संतप्त पडसाद उमट असतानाच, आता छत्तीसगडमध्ये देखील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका महिलेसह तिच्या बाळाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे.रायपुरमधील नक्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button