breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेत्री नीतू कपूरला कोरोनाची लागण

मुंबई – नुकतंच अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर अजून एका प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

वाचा :-गायक कार्तिकी गायकवाड अडकली विवाहबंधनात; प्राजक्ता गायकवाडची हजेरी

अभिनेत्री नीतू कपूर यांचा देखील कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.त्यांच्या ट्विटमध्ये नीतू कपूर म्हणतात, “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आलीये, त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलंय. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी औषधं घेत असून स्वत:ची काळजीही घेतेय. सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या आणि मास्क वापरा.”‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या माध्यमातून नीतू कपूर रुपेरी पडद्यावर झळकणारेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत वरुण धवन, कियारा आडवाणी आणि प्राजक्ता कोळी दिसणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button