breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

…अखेरच्या श्वासापर्यंत महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भावनिक ट्वीट

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी |

‘मला आणखी काही नको. महाराष्ट्राने मला भरभरुन दिले आहे. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे,’ असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भावनिक ट्वीट (Tweet) केले आहे. ‘राज्यातील जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केले, देशाचा संरक्षण मंत्री केले, 10 वर्षे कृषीमंत्री केले. जनतेने मला भरभरुन दिले आहे. आता मला आणखी काही नको.’ असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button