Views:
130
पनवेल : पनवेलमधील कामोठे परिसरात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कामोठे येथील सेक्टर 36 मधील इंद्र विहार बिल्डिंगमध्ये हि घटना घडलीय.
पती, पत्नी आणि 17 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. राहत्या घरी गळफास लावून तिघांनी आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Like this:
Like Loading...