breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचे वृत्त खोटे – आनंदराज आंबेडकर

मुंबई- काँग्रेस प्रवेशाचे वृत्त धादांत खोटं असल्याचे स्पष्टीकरण रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिले आहे. काही वृत्तसंस्थांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश’ अशा मथळ्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. आता स्वत: आनंदराज आंबेडकर यांनी पुढे येऊन यासंदर्भातील गैरसमज दूर केला आहे. काँग्रेस प्रवेशाचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्टीकरण आनंदराज आंबेडकरांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button