breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
अफगाणिस्तान मध्ये तालिबान कडून करण्यात आलेल्या हल्ल्यात 16 सिक्युरिटी फोर्सच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू
नवी दिल्ली |
अफगाणिस्तान मध्ये तालिबान कडून करण्यात आलेल्या हल्ल्यात 16 सिक्युरिटी फोर्सच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत.
Afghanistan: At least 16 security force members were killed and two more were wounded in a Taliban attack on their outpost in Khan Abad district in the northern province of Kunduz on Thursday night, reports TOLOnews
— ANI (@ANI) February 5, 2021