breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खासदार आढळराव यांनी घेतली उपोषणकर्ते कामगारांची भेट

पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हडपसर येथील किर्लोस्कर न्युमेटिक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या कामगारांच्या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या कामगारांची भेट घेतली.

यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना खासदार आढळराव पाटील म्हणाले की, मी स्वत: जातीने कंपनी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करणार आहे. तसेच कामगार उपायुक्तांनी 30 ऑगस्टला बोलावलेल्या बैठकीला माझ्या वतीने प्रतिनिधी उपस्थित राहून कामगारांची बाजू मांडतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button