breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनव्यापार

#YESBankCrisis : बँकेमध्ये अडकले ‘या ‘अभिनेत्रिच्या वडिलांचे 2 कोटी…

आरबीआयने येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यामुळे लाखो लोक अडचणीत सापडले आहे. या लोकांमध्ये चित्रपट व टेलिव्हिजनवरील अभिनेत्री पायल रोहतगीचे वडील शशांक रोहतगीच्या नावाचा देखील समावेश आहे. अहमदाबादमधील सुभाष चौक इथल्या येस बँक ब्रांचमध्ये जवळपास दोन कोटी रुपये अडकले आहेत. 

अहमदाबादच्या एका टीव्ही चॅनेलशी बोलताना पायल रोहतगीने सांगितले की, तिच्या वडिलांनी ११ वर्षांपूर्वी गुडगाव येथीस येस बँकमध्ये स्वतःचे खाते सुरू केले होते आणि सात वर्षांपूर्वी अहमदाबाद ब्रँचमध्ये ट्रान्सफर केले होते. रिटायरमेंटनंतर अहमदाबादमध्ये राहत असलेले ७० वर्षीय शशांक रोहतगी मागील काही वर्षांपासून कर्करोग व इतर गंभीर आजाराशी सामना करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button