breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिक्षक व पदवीधर निवडणुक नेमकी कधी? जाणून घ्या निवडणुकीची A टू Z माहिती

मुंबई | भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत आहे.

या निवडणुकीची अशी असणार कार्यप्रणाली :

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज : शुक्रवार, ७ जून २०२४

या तारखेपर्यंत करता येणार अर्जांची छाननी : सोमवार, १० जून २०२४

हेही वाचा    –    पंतप्रधान मोदीवर टीका करणारा व्हिडीओ फॉरवर्ड केल्याने वकिलाविरोधात गुन्हा दाखल 

या तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार : बुधवार, १२ जून २०२४

या तारखेला होणार मतदान : बुधवार २६ जून २०२४

या वेळेत मतदान पार पडणार : सकाळी ८ ते दुपारी ४

या तारखेला होणार मतमोजणी : सोमवार १ जूलै २०२४

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button