breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Corona: पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ४४वर, गेल्या २४ तासांत ७ रुग्ण वाढले!

पिंपरी। महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणुचा प्रसार मोठ्याप्रमाणात होताना दिसतो. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या २४ तसांत ७ रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच, पिंपरी-चिंचवडमधील एकूण रुग्ण संख्या ४४ झाली असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवडसह राज्य आणि देशातील ठळक बाबी पुढील प्रमाणे :

 तपासणीसाठी पाठविलेले सँम्पल = १,०२७

 तपासणी अहवाल प्राप्त = ९५५

 उपचार सुरू असलेल्या करोना बाधित रूग्णांची संख्या = ३१

करोना मुक्त झालेल्या रूग्णांची संख्या = १२

 करोना बाधित नसलेले रूग्ण = ९१२

 गेल्या २४ तासांत वाढ झालेल्या बाधित रूग्णांची संख्या = ०७

 बाधितांची एकूण संख्या = ४४

 एकूण मृतांची संख्या = ०१

 प्रतिक्षेतील अहवाल = ७५

 घरात अलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या  = २,३२७

 आज रूग्णालयात दाखल केलेल्या संशयित रूग्णांची संख्या = ७५

 आजपर्यंत सर्व्हेक्षण केलेल्या नागरिकांची संख्या = ९,९५,२८१

राज्यात करोना बाधितांची संख्या = २, ८०१

 राज्यात एका दिवसात झालेली वाढ = ११७

 देशातील करोना बाधितांची संख्या = ११,९३३

 देशात करोनामुळे झालेले एकूण मृत्यू = ३९२

 गेल्या चोवीस तासात झालेले मृत्यू = ३९

 देशात करोना मुक्त झालेले रुग्ण = ३४४

 देशात चोवीस तासात सापडलेले नवीन रुग्ण = १,११८

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button