Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय
३८४ अत्यावश्यक औषधांची नवी सूची केंद्रीय आरोग्यमंत्री जारी – मनसुख मांडविया
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Central-Government-scaled.jpg)
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वस्त दरात आणि आपल्या घराजवळ औषधे उपलब्ध व्हावीत त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मा प्रायसिंग अॅथोरिटी सिलींग प्राईस निश्चित करण्यात आलेली आहे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली.
कोणतीही कंपनी आपल्या धोरणानुसार औषधांची किंमत वाढवू शकत नाही. यासाठी केंद्र सरकारने सर्वांसाठी स्वस्तात दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, असे मांडविया यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या.